आदिवासी पाड्यात घोंगडी वाटप 

 
खारघर: विष्णू मेहरा, अमित कपूर आणि ईश फाऊंडेशनच्या वतीने खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाड्यात आणि घोंगडी  वाटप करण्यात आले. विष्णू मेहरा आणि अमित कपूर या दोघांचे वाढदिवस होते. या दोघांनी  वाढदिवसाचा खर्च बाहेर करण्या पेक्षा वाढत्या थंडी पासून संरक्षण व्हावे  हे उद्देश समोर ठेवून चाफेवाडी  पाड्यातील पन्नास प्रत्येक कुटुंबाना घोंगडी वाटप करून वाढदिवस साजरा केला. यावेळी ईश फाउंडेशनच्या अध्यक्षा कीर्ती मेहरा, एच एम डेरे उपस्थित होते. मेहरा आणि कपूर यांनी खारघर डोंगरावर आदिवासी पाड्यात प्रथमच भेट दिल्याने पाड्यात दरवर्षी विविध स्वरूपाची भेट देवून वाढिवस साजरा करणार असल्याचे सांगितले. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मधील सिडकोचे दोन फुटबॉल मैदान तयार