महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
छावा प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केली पारितोषिकांची लयलूट
नवी मुंबई : सी वूड्स येथे २३ मार्च रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय खुल्या मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये या स्पर्धेमध्ये छावा प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी वेफन्स या इव्हेंटमध्ये ७ गोल्ड मेडल्स आणि २ सिल्वर मेडल्सची कमाई केली. छावा प्रतिष्ठान नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश यांना स्पर्धेचे आयोजक शिभु फ्रान्सिस यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.