विक्रम अधिकारी कांस्यपदकाचा विजेता
नवी मुंबई : नवी दिल्लीतील जेएलएन स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२५ च्या दुसऱ्या आवृत्तीत नवी मुंबईकर भारोत्तोलनपटू विक्रम अधिकारी याने महाराष्ट्रासाठी पॅरा पावरलिफ्टिंग मध्ये कांस्यपदकाची कमाई केली.