विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भातान येथे श्री दत्त क्रिकेट संघाने दि.७ ते १० जानेवारी रोजी ग्रामीण नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी सामन्याला भेट देऊन सामन्याचे शुभारंभ केले. यावेळी त्यांच्यासह सरपंच सुभाष भोईर, उपसरपंच केशव गायकर, मा.सरपंच श्री.नंदकुमार मुकादम, मा.सरपंच चंद्रकांत भोईर, ग्रा.सदस्य दीपक ठाकूर, ग्रा.सदस्य अनिल काठावले,

ग्रा.सदस्य .नरेश भोईर, ग्रा.सदस्य .सुनील सते, अनंता मुकादम, सुरेश भोईर, कृष्णा गाताडे, नितीन भोईर, संतोष भोईर, बाळाराम भोईर, जनार्दन घरत, अमिटी विद्यापीठाचे शरंजित सर, के.के.सिंग तसेच खेळाडू व रसिक प्रेक्षक यावेळी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प देवदत्त पट्टनायक गुंफणार