मुले पळविणारी टोळी सक्रिय 

उरण तालुक्यात तणावाचे वातावरण

उरण : नवीमुंबई, पनवेल परिसरात मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडल्याचे वृत्त टि व्ही न्यूज चॅनल वरून वाऱ्या सारखी जनमानसात पसरु लागली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा नवीमुंबई, पनवेल मधून लहान मुले पळून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याची बाब समोर येत असल्याने उरण तालुक्यातील पालक वर्गात तणावाचे वातावरण पसरले आहे.

    उरण, पनवेल तालुक्यात या अगोदर मुले बेपत्ता होण्याची घटना घडली होती.त्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.त्यात नुकताच नवीमुंबई, पनवेल परिसरात मुले बेपत्ता होण्याची घटना घडल्याचे वृत्त टि व्ही न्यूज चॅनल वरून वाऱ्या सारखी जनमानसात पसरु लागली आहे.एकंदरीत पुन्हा एकदा लहान मुले पळून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याची बाब या घटनेतून समोर येत असल्याने उरण तालुक्यातील पालक वर्गात तणावाचे वातावरण पसरले आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

१८.७४ लाखांची रक्कम हडपणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद