डॉक्टर दाम्पत्याचा सन्मान

डॉ. राजश्री व डॉ. हनुमंत पाटील यांचा सत्कार

कामोठे : कामोठे येथील मराठा महोत्सवात माथाडी हॉस्पिटलचे सन्माननीय प्रमुख वैद्यकाीय अधिकारी डॉ. हणमंतराव अण्णासाहेब पाटील व त्यांच्या पत्नी डॉ राजश्री हणमंतराव पाटील या उभयतांचा मराठा मंडळ कामोठे यांच्यातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘लोक अदालत'च्या नोटीसांना प्रतिसाद