गच्ची, बाल्कनी, ग्रील किंवा इमारतीच्‍या परिसरात, किमान चार तास सूर्यप्रकाश असणा-यांसाठी ‘शहरी शेती’

शहरी शेती ओळखवर्ग

गच्ची, बाल्कनी, ग्रील किंवा इमारतीच्‍या परिसरात, किमान चार तास सूर्यप्रकाश असणा-या ठिकाणी भाजीपाला, फळे-फुले लागवडीचे तंत्र म्‍हणजेच ‘शहरी शेती’. रविवार दि. ४ जून २०२३ (सकाळी १०.३० ते दुपारी १.३०) रोजी होणाऱ्या शहरी शेती ओळखवर्गात मृणालिनी साठे आणि दिलीप हेर्लेकर मार्गदर्शन करतील. अधिक माहितीकरिता पुढील लिंक पाहावी. https://mavipa.org/shahari-sheti/ (संपर्क: मराठी विज्ञान परिषद, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२. दूरध्‍वनी: ०२२-२४०५४७१४ /२४०५७२६८)

या कार्यक्रमाचे शुल्क रु. ३०० इतके आहे.

  • कार्यक्रमाचे ठिकाण : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई ४०००२२
  • संपर्कासाठी पत्ता आणि दूरध्वनी क्र. :
    मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
    ०२२ २४०५७२६८, ०२२ २४०५७२६
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सात नोडमध्ये सभा मोठ्या उत्साहात पार