पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल दिनकर पाटील

पनवेल उरण आगरी समाज मंडळ अध्यक्षपदाची धुरा अतुल पाटील यांच्याकडे

पनवेल ः दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेब संस्थापक-अध्यक्ष असलेल्या मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष जे.डी. तांडेल कोषाध्यक्ष अनंतराव पाटील, सचिव बी.पी म्हात्रे, सहसचिव विजय द.गायकर, कार्यकारणी सदस्य चेतन साळवी, काशिनाथ गोंधळी, धनंजय गोंधळी, कमलाकर पवार, जितेंद्र म्हात्रे, मेघनाथ तांडेल, सदस्या सौ.मेघा तांडेल, सौ. मनस्वी पाटेकर, सौ.मनीषा तांडेल, सौ. अनिता पाटील आदी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वधू वर मेळाव्यात सांगितला सुखी जीवनाचा मूलमंत्र