शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
छावा प्रतिष्ठानने केली पदकांची लयलुट
छावा प्रतिष्ठान जनरल चॅम्पियनशिपचे विजेते
नवी मुंबई ः शिवकालीन युद्धकला व अन्य मैदानी क्रीडाप्रकार शिकवणाऱ्या कोपरखैरणे येथील वस्ताद अमित गडांकुश संस्थापित छावा प्रतिष्ठानने द अंबर इंटरनॅशनल स्कुल, ठाणे येथे १२ मार्च रोजी झालेल्या २७ व्या इंडिया कराटे ओपन चॅम्पियनशिप प्रसंगी शिवकालीन मर्दानी खेळ या इव्हेन्टमध्ये २२ सुवर्णपदके पटकावून प्रथम क्रमांकाच्या जनरल चॅम्पियनशिपचे विजेते ठरले.