रांगोळीच्या जागतिक विक्रमाबद्दल मनसेप्रमुखांकडून श्रीहरी पवळे सन्मानित

दहा हजाराहुन अधिक रांगोळ्या काढल्याबद्दल राज ठाकरे यांनी श्रीहरी पवळे यांचा केला सन्मान    

नवी मुंबई ः नवी मुंबई भेटीतील विशेष कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १५ मे  रोजी  रांगोळीकार श्रीहरी पवळे यांचा वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड सन्मानपत्र देऊन सन्मान केला.

श्रीहरी पवळे यांनी आतापर्यंत पोट्रेट रांगोळी, संस्कारभारती रांगोळी अशा दहा हजारपेक्षा जास्त रांगोळ्या काढण्याचा विक्रम मोडला असून एक फुटापासुन ते दहा हजार फुटांपर्यंत रांगोळ्या काढल्या आहेत. 

 

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांची सूचना