नवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट

वावरले, माजगाव व चांभारली येथील नवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट

उरण : उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल व खालापूर तालुक्यातील वावरले, माजगाव व चांभारली येथील झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नवनिर्वाचीत सरपंच व नवनिर्वाचीत सदस्य यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले व त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यामध्ये वावरले ग्रामपंचायत थेट सरपंच प्रिया प्रफुल विचारे व 11 पैकी 11 सदस्य बहुमताने निवडून आले, यामध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या अनिता पारठे,  मोरे मॅडम , गीता ठोंबरे,  शैला वाघमारे, जाधव, मुकणे तसेच सदस्य  रोशन मोरे,  स्वप्नील कदम,  शंकर होळा, कान्हू पिरकड, माजगाव ग्रामपंचायत थेट सरपंच  दीपाली नरेश पाटील, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजेश शिवराम पाटील, प्रांजल प्रदीप जाधव,  मधुकर गायकवाड, अपर्णा यशवंत शिंदे, शशिकांत ढवालकर,  वैशाली महाब्दि, वंदना महाब्दि,सरिता वाघे,चांभारली ग्रामपंचायत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या अमृता अमित कुरुंगले यांचा समावेश होता.

यावेळी पनवेल तालुकाप्रमुख  रघुनाथ मंगल पाटील, चौक विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे, वावंढल सरपंच सुहास कदम, शाखाप्रमुख विपुल पारठे, जेष्ठ शिवसैनिक महादू उतेकर,विठ्ठल सोनवणे,बाबू दरेकर, मनोहर देशमुख, मनोज येवले,विष्णू खैर, परशुराम दाभने, शैलेश धनगावकर, आत्माराम पाटील , मारुती पाटील, राजेश ढवाळकर , मंगेश पाटील, समीर काठावले, बाबू जाधव, अविनाश कांबळे, विलास कांबळे, बाजीराव ढवाळकर, कमलाकर वाघे, नितीन महाब्दि, राजेश महाब्दि, रमेश जाधव, यशवंत शिंदे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘एनएमएमटी' बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची मागणी