मराठी माध्यमाच्या शाळांतून शक्षिण घ्यावे'

बदलापूर ः मातृभाषेतून शक्षिण घ्ोतलेले चटकन समजते, आकलन होते. अनेक नामांकति मराठी व्यवतिमत्वांनी मराठी माध्यमातूनच शक्षिण घ्ोतले, त्यांचे पुढे काही अडले नाही; त्यामुळे पालकांनी आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमांच्या शाळांतून शकिवावे असे प्रतपिादन आरसीएफचे व्यवस्थापक प्रदीप लोखंडे यांनी व्ोÀले. २३ फेब्रुवारी रोजी जल्हिा परषिद शाळा, मांडवणे येथील वद्यिार्थ्यांना पंचरत्न मत्रि मंडळाच्या वतीने वह्या, स्कूल बॅग, कंपास, खाऊ तसेच शाळेसाठी कपाट, पंखे, खुर्च्या, गरीब महलिांना साड्या वाटप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी वचिारमंचावर सारस्वत बँव्ोÀचे शाखा प्रबंधक प्रकाश भोसले, ब्रेल लपिीतील पुस्तकांचे लेखक पत्रकार राजेंद्र घरत, मांडवणे ग्रामपंचायत सरपंच सौ. रंजना सावंत, उपसरपंच प्रकाश भालेराव, पंचरत्न मत्रि मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचवि प्रदीप गावंड उपस्थति होते. पंचरत्न मत्रि मंडळाने नेहमीच दुर्गम भागातील शैक्षणकि संस्थांसाठी मदतकार्यात मोठी आघाडी घ्ोतली असून या शाळेतील मुलामुलींनीही शकिून मोठे झाल्यावर इतर दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन समाजत्रणातून उतराई व्हावे असे आवाहन यावेळी राजेंद्र घरत यांनी व्ोÀले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, परसिरातील शाळांमधील शक्षिक, गावातील पालकही उपस्थति होते. वद्यिार्थ्यांनी स्वागत गीत, देशभवतीपर गीत सादर व्ोÀले. गुणवंत वद्यिाथ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालनाची बाजू सुशील मस्त्रिी यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वतिेसाठी वैभव घरत, पुरु पाठसावगीकर, प्रदीप म्हात्रे, सचनि राखाडे, वैभव भाटयिा, तुकाराम वने, डी एस मश्रिा, मॅथ्यु डसिोजा आदिंनी परश्रिम घ्ोतले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

६६३ अनधिकृत बांधकामांवर ‘ठामपा'चा लवकरच हातोडा