रबाले रेल्वे स्थानकाबाहेर सरकारच्या विरोधात एक सहि संतापाची मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनसेच्या एक सहि संतापाची मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रबाले :  महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या वतीने रबाले रेल्वे स्थानकाबाहेर सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेने एक सही संतापाची हा उपक्रम राबविण्यात आला या मोहिमेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला एक सही संतापाची असे तीन बॅनर पूर्ण भरलेली आहेत अनेकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यात अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जाती-धर्माचे संघटनेचे संस्थेचे अशा विविध क्षेत्रांमधील जनतेने आपला सहीद्वारे संताप व्यक्त केला यावेळी अनेकांनी मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून यांना संधी दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया जनतेने मांडली हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री गणेश जी म्हात्रे यांनी हा उपक्रम आयोजित केला होता याप्रसंगी किशोर जोशी विलास कांबळे पियुष म्हात्रे तसेच तसेच महिला उपशहर अध्यक्षा शुभांगी बंदी छोडे शिवानी परदेशी मनसे महिला विभाग अध्यक्ष छाया पुजारी महिला शाखा अध्यक्ष हेमा शबु विभाग अध्यक्षा भारती पाटील उपविभाग अध्यक्ष आणि जया चव्हाण मनसे सैनिक यांच्यासह ऐरोली राबाडा येथील बहुतांशी मनसे सैनिक उपस्थित होते

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

१३ वर्षांपासून अर्धवट सर्व्हिस रस्ते, त्यालगतच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी