पनवेल पालिकेच्या मालमत्ता करास नागरिकांचा प्रचंड विरोध

खारघर: पालकिेने लावलेला जझियिा मालमत्ता कराच्या वरिोधात नागरकिांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून सोमवार 7 फेब्रुवारी पालकिेच्या खारघर प्रभाग  कार्यालया समोर मालमत्ता कराची  जाहीर होळी करण्याचा नर्णिय ग्रामस्थांनी कोपरा गाव येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी ऍड सुरेश ठाकूर, ऍड. वजिय गडगे ,संतोष गायकर, मदन पवार, संतोष तांबोळी, रमाकांत पाटील गोटीराम  तोडेकर, केसरी पाटील, जगदीश ठाकूर, मनेश पाटील, कमलाकर जले अरुण पाटील, दत्ता वर्तेकर, सुधाकर तोडेकर, वामन घरत, मेघनाथ पाटील, यांच्यासह ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थति होते. 

पनवेल महानगरपालकिा प्रशासनाने खारघर परसिरातील गावांना सहा महन्यिापूर्वी  २०१६ पासून वाढीव मालमत्ता कराची नोटीस पाठवल्यिा होत्या. यावेळी ग्रामस्थांनी  पालकिेच्या खारघर प्रभाग कार्यालयात  हरकती नोंदवलिे होते. तर खारघर मधील ग्रामस्थानी पालकिा आयुक्तांची भेट घेवून नविेदन दलिे होते. त्यामुळे वाढीव मालमत्ता कर रद्द होणार असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र पुन्हा पालकिेने त्यावर कोणत्याही प्रकारचा नर्णिय न घेता सुनावणी घेत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून वाढीव मालमत्ता कर न भरण्याचा ठराव ग्रामस्थांनी कोपरा येथे पार पडलेल्या बैठकीत केला.तसेच  येत्या सात फेब्रुवारीला खारघर मधील प्रभाग कार्यालय समोर मालमत्ता कराच्या नोटसिाची जाहीर होळी पेठवण्यिाचा नर्णिय एकमताने घेण्यात आले.तसेच  लवकरच पालकिा  नविेदन देवून  फेब्रुवारी अखेर खारघर ते पनवेल पायी मोर्चा काढण्यात येणार असून मालमत्ता कर रद्द करावा नाहीतर कर न भरो जनआंदोलन करण्याचा संकल्प ग्रामस्थानी केला.  
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोकडून खारघर गावातील समाज मंदिर पालिकेकडे हस्तांतरण , ग्रामस्थ समाधानी