वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन

महागाईच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचे आंदोलन

नवी मुंबई -: देशात दिवस महागाई वाढत असताना त्यात जीवनावश्यक वस्तूवर देखील केंद्र सरकारने जी एस.टी लावल्याने महागाईचा आणखीच भडका उडाला आहे आणि अशा या महागाईत सर्व सामान्य नागरिकांना जगणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे या जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी मागे घ्यावी पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी. गॅस दरवाढ मागे घेण्यात याव्या अशा मागण्या करत नवी मुंबई रिपब्ललिक सेने तर्फे नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजा मीया पटेल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी वाशीतील वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेत केंद्र सरकार विरोधात घोषणा बाजी केली.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल -उरण मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे कोर्सेस सुरू