भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नवी मुंबईतील गणेशोत्सव मंडळाला सदिच्छा भेट  

 

नवी मुंबईः भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुर्भे येथील शविछाया सार्वजनकि गणेशोत्सव मंडळाला सदच्छिा भेट दलिी. यावेळी बेलापूरच्या   आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती करून मनोभावे पूजा अर्चा  करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष वक्रिांत पाटील, नवी मुंबई भाजपा महामंत्री व बेलापूर वधिानसभा संयोजक नलिेश म्हात्रे, युवा मोर्चा जल्हिाध्यक्ष दत्ता घंगाळे, शविछाया मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती तसेच असंख्य भावकि उपस्थति होते. सदर मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने अयोध्या येथील श्री राम मंदरिाची प्रतकिृती देखावा यावेळी वशिेष आकर्षण होते.  

      यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगतिले कि, अयोध्या येथील प्रभू श्री राम यांचे  डेकोरेशन करण्यात आलेल्या तसेच गेली ५० वर्षे साजरा करीत असलेल्या या शविछाया मत्रि मंडळाचे मी सर्वप्रथम अभनिंदन करतो. गेल्या दोन वर्षापासून गणेशोत्सव साजरा होत नव्हता, परंतु पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात गणपतीचे जल्लोषात आगमन झालेले आहे, प्रत्येक मंडळाने जोरदार तयारी करून आयोजन केलेले आहे. आ. मंदाताई म्हात्रे यांचे मी खूप खूप आभार मानतो. महाराष्ट्रात प्रेरणा देणारे, समाजाला संघटति करणारे र्धामकि, सांस्कृतकि कार्य या माध्यमातून होत आहे. आपल्या देशात, महाराष्ट्रात सर्वांचे जीवन मंगलमय राहू दे, कोणाच्याही  जीवनातही आपत्ती येऊ नये व सुखी समृद्ध जीवन सर्वांना लाभावे अशी प्रार्थना मी गणरायाला करतो. 

--

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महेंद्र घरत रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष पदाची वर्ष पूर्ती