महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
उरण नगरषदेत सदस्यांची संख्या १७ वरुन २१ वर
उरण : उरण नगर परिषदेचे १० प्रभागातील आरक्षण जाहीर झाले आहे. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेच्या ते उमेदवारांची संख्या १७ वरुन २१ वर पोहचली आहे.
१० प्रभागात सर्वसाधारण स्त्रीयांसाठी ७ जागा तर अनुसूचित जातीसाठी १ जागा आरक्षित ठेवण्यात आले असल्याची माहिती उरण मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. आहे.
आज जाहीर झालेलै प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे:-
प्रभाग क्रमांक
०१) अ:--. सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी ) ब-- सर्वसाधारण (व्यक्ती)
०२) अ:--. अनुसूचित जाती ( स्त्रीयांसाठी ) ब-- सर्वसाधारण (व्यक्ती)०३) अ:--. सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी ) ब-- सर्वसाधारण (व्यक्ती)०४) अ:--. सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी )ब-- सर्वसाधारण (व्यक्ती)०५) अ:--. सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी ) ब-- सर्वसाधारण (व्यक्ती)०६) अ:--. अनुसूचित जाती (व्यक्ती)ब:--सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी )०७) अ:--. सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी ) ब-- सर्वसाधारण (व्यक्ती)०८) अ:--. सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी ) ब-- सर्वसाधारण (व्यक्ती)०९)अ:--. सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी ) ब-- सर्वसाधारण (व्यक्ती)१०) अ:--. सर्वसाधारण ( स्त्रीयांसाठी ) ब-- सर्वसाधारण (स्त्रियांसाठी)क:--सर्वसाधारण (व्यक्ती) असे आरक्षण पडले आहेत अशी माहिती उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.