अक्षया शेडगेला सुवर्णपदक

अक्षया शेडगे बेस्ट ‘लिपटर ऑफ एशिया २०२३'  विजेती

नवी मुंबई ः पॉवरलिपटींग स्पोटर्‌स असोसिएशन - नवी मुंबई या संघटनेची क्रीडापटू अक्षया शेडगे हिने ‘सिनियर इविवप्ड पॉवरलिपटींग चॅम्पियनशिप' स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १ ते ६ मे दरम्यान ही स्पर्धा केरळमधील अलापुझ्झा येथे भरवण्यात आली होती. २०२२ व २०२३ अशा दोन वेळा अक्षया या पदकाची विजेती ठरली आहे.

 एकत्रित - सुवर्णपदक, स्वाट प्रकार - सुवर्णपदक, बेंचप्रेस - रजतपदक, डेडलिपट - सुवर्णपदक (भारोत्तलनाचा विक्रमी २१२.५ किलो वजन उचलण्याचा पराक्रम) यासह एवूÀण ५४२.५ किलो वजन उचलून खुल्या महिला गटात बेस्ट ‘लिपटर ऑफ एशिया २०२३' हा किताबही अक्षया शेडगेने पटकावला आहे. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा