मुंबई विद्यापीठ महिला क्रिकेट संघात नवी मुंबईकर पूर्वा केंडेची निवड

नवी मुंबईकर पूर्वा केंडे  मुंबई विद्यापीठ महिला क्रिकेट संघात

नवी मुंबई ः सानपाडा येथील रहिवासी असलेल्या पूर्वा केंडे  हिची मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. नॅशनल क्रिकेटवलबकडून खेळणारी पूर्वा  ही मुंबईच्या खालसा महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

मुंबई विद्यापीठ महिला संघ २०२२-२३ करिता १० ते १८ मार्च दरम्यान भुवनेश्वर येथे पश्चिम विभागीय महिला क्रिकेट सामने खेळणार असल्याचे विद्यापीठाच्या क्रीडा संचालकांकडून निवड झालेल्या खेळाडूंना कळवण्यात आले आहे. 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

रिलायन्स संघाने सदर स्पर्धा चारवेळा जिंकली