शुभम वनमाळीला तेन्झिग नॉर्गे ॲडवेन्चर ॲवॉर्ड सन्मानित

नवी मुंबई : जलतरणामधील अतुलनीय कामगिरीबद्दल नेरुळ येथील जलतरणपटू कु. शुभम धनंजय वनमाळी याला भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मु यांच्या शुभहस्ते तेन्झिग नॉर्गे ॲडवेन्चर ॲवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. शुभमने गेट वे ऑफ इंडिया ते डहाणू बीच हे १४७ कि.मी. चे अंतर २८ तास ४० मिनिटे या विक्रमी वेळेत पोहून पार केले होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ठाणे जिल्हयातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना आवाहन