आ. गणेश नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

 कोपरखैरणे ः कोपरखैरणे येथील एफ.जी. नाईक महावद्यिालयात १५ सप्टेंबर रोजी आ. गणेश नाईक यांच्या जन्मदनिाचे औचत्यि साधून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्या अनुषंगाने गणेश नाईक चॅरटिेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय डॉ. संजीव नाईक, सचवि  माननीय संदीप नाईक यांच्या मार्गदर्शना अंतर्गत  सदर उपक्रमांचा शुभारंभ रवविार १८ सप्टेंबर रोजी प्रमुख अतथिी सौ.क्रांती पाटील अवर सचवि राजशष्टिाचार वभिाग यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

 सदर कार्यक्रम प्रसंगी स्टडी सर्कलचे प्रमुख मार्गदर्शक  सतीश पवार  तसेच महावद्यिालयाचे प्राचार्य प्रताप महाडकि, तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, शक्षिर्केतर कर्मचारी व वद्यिार्थी उपस्थति होते.

   प्रास्तावकि पर भाषणात महावद्यिालयाचे प्राचार्य प्रताप महाडकि सर यांनी सदर कार्यक्रमात मार्गदर्शन केंद्राचे स्वरूप व मुख्य उद्देश वशिद केला व त्या अंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक रवविारी वद्यिार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी असणाऱ्या वविधि वषियांचे मार्गदर्शनपर वर्ग तसेच तज्ञांचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन व वविधि सरकारी पदांवर कार्यरत असणाऱ्या अधकिाऱ्यांचे मार्गदर्शन तासकिा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे वद्यिार्थ्यांना ध्येयपूर्तीची वाटचाल योग्य दशिेने करता येईल असे मत व्यक्त केले. 

        कार्यक्रमाच्या प्रमुख अतथिी सौ.क्रांती पाटील यांनी वद्यिार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, स्वरूप, वषियांचे वभिाजन व अभ्यासाचे नयिोजन यावषियी मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना नष्ठिा, नश्चिय, स्वयंशस्ति या तीन घटकांची गुरुकल्लिी आपल्या ध्येयपूर्तीसाठी कतिी महत्त्वाची आहे हे वविधि उदाहरणाद्वारे वद्यिार्थ्यांना पटवून दलिे. स्वतःच्या यशस्वी वाटचालीचा अनुभव व त्यासाठी करण्यात आलेले अथक परश्रिम यावषियी वद्यिार्थ्यांशी संवाद साधत वद्यिार्थ्यांना प्रोत्साहन दलिे व त्याचबरोबर वद्यिार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दल्यिा.

       सदर कार्यक्रमात वद्यिार्थी प्रतनिधिी प्रथम वर्ष कला शाखा अंकतिा गोळे व तृतीय वर्ष  वाणज्यि शाखा प्रथमेश मस्कर यांनी सदर उपक्रमाचे कौतुक  करून असे उपक्रम राबवले म्हणून गणेश नाईक चॅरटिेबल ट्रस्ट, स्टडी सर्कल आणि  एफ. जी नाईक महावद्यिालय यांचे आभार मानले.

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महावद्यिालयाचे  कला शाखा वभिाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय घोडके यांनी केले व सर्व उपस्थतिांचे आभार मानले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

27 ते 28 सप्टेंबर कालावधीत तरुणांसाठीऑनलाईन रोजगार मेळावा