अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध योजनांबद्दल 12 जानेवारीला ऑनलाईन मार्गदर्शन

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध योजनांबद्दल ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 ठाणे  : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दि. 12 जानेवारी 2022 रोजी  ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्ताने हा कार्यक्रम दुपारी 3.00 वा. https://meet.google.com/tag-kiqw-har लिंकवर आयोजित केली आहे. या मार्गदर्शन सत्रात महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत कांबळे हे विविध योजन, कर्ज प्रकरणे आदींची माहिती देणार आहेत. इच्छुकांनी गुगल मीटवरील लिंक ओपन करून या सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

उरण तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन