शिवसेना कडून मोफत भोजन

नवी मुबंई ः शिवसेना नवी मुबंई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या संपर्कातून नवी मुंबईतील महानगरपालिका कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांना टाटा समूह ताज ग्रुपच्या मेहेरवान (जनरल मॅनेजर) मनीष गुप्ता (सी. ई. ओ.) टिनू सोहोनी एच, आर, ए. चीफ ) यांच्या सौज्यन्याने ७ मे २०२१ पासून रोज सकाळ संध्याकाळ मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शिवसेना खासदार राजन विचारेसाहेब यांच्या हस्ते  वैद्यकीय  अधिकारी व कर्मचारी यांना राजस्थान भवन या ठिकाणी ताज ग्रुपच्या वतीने आलेली भोजन पॅकेट्‌स वितरीत करण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर, दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने उपशहरप्रमुख सोमनाथ वासकर,मनोज इसवे,एकनाथ दुखंडे, जितेंद्र कांबळी, महेंद्र धुमाळ, श्रीकांत हिंदळकर, विभाग प्रमुख विजय चांदोरकर, दर्शन भणगे,ललित बुंदेला उपविभाग प्रमुख संदीप पवार, प्रकाश ओंबळे, गजानन घाग, शाखा प्रमुख राकेश मोरे, दिलीप चरवड सहभागी होते. शिवसेना मध्यवउर्पविभाग प्रमुख संदीप पवार, प्रकाश ओंबळे, गजानन घाग, शाखा प्रमुख राकेश मोरे, दिलीप चरवड आदि उपस्थित होते 

Read Previous

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

Read Next

खाजगी दवाखान्यातील कोविड उपचाराची माहिती मनपाकडे असावी-संजय पवार