पद्मश्री शंकर महादेवन, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
रानात रात्र रंगत चालली होती झाडावरचे पशुपक्षी निशब्द झाले होते. वरात किड्यांनी अंधाऱ्या रात्री झकास सूर धरला होता. आकाशामध्ये त्यादिवशी चांदण्या भयंकर कमी दिसत होत्या. दादाच्या कवटीच्या झाडावर घुबड एकसारखे ओरडत होते आणि वातावरण अधिकच भेसूर मनाला वाटत होते. आजी शेतात राहायला आल्यापासून शेतामध्ये काय काय घडले त्या गोष्टी रुपात सांगत असे. निसर्गाचे वर्णन आजी हुबेहुब सांगत असल्यामुळे माझ्या डोळ्यापुढे चित्र जसच्या तसे उभे राहत होते. एखादा विषय गोष्टीतून गंभीर आणि भयानक ऐकायला कानावर आला तर मनाला भीती वाटत असे.
६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश
Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.