होय. तुम्ही ते जरुर देऊ शकता. तुम्ही महत्वपूर्ण लेख, आवश्यक कागदपत्र व छायाचित्रांसोबत आणि किंवा व्हिडिओ स्वरुपात आम्हाला
[email protected] वर फॉरवर्ड करु शकता. आम्ही ते पडताळून पाहू, त्याची वैधता जोखू, तुमच्याशी संपर्क साधू आणि आवश्यकतेनुसार त्यांना प्रसिध्दी देऊ.