रविंद्र औटी यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव
मराठबोली संस्था या राष्ट्रसेवा परिषदेशी संलग्न संस्थेच्या माध्यमातून मराठवाडा मित्र मंडळाचे प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते कामगार, संघटन, सहकार क्षेत्रात अनेक संस्थेचे पदाधिकारी असणाऱ्या नवी मुंबईकर नाट्यकर्मी रविंद्र औटी यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.