होणार, होणार असे म्हणता म्हणता अखेरीस बहुप्रतिक्षीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑवटोबर रोजी उद्घाटन संपन्न झाले
जगु पावसामुळे चिंंतेने त्रस्त झाला होता. बापलेकांचा विषय ऐकून मंजाई आतून म्हणाली, "काल ईठ्ठल माह्या सपनात आल्ता! म्हणला काळजी नको करू. तुह्या घराचे कष्ट वायाला नही जाऊन द्याचो. परवाच्याला आषाढी एकादस हाये. व्हैन सगळी तुमच्या पिकापाण्याची सोय!” आईचा विषय ऐकून जगनला बरं वाटलं. घरधनीन असं बोलताच चंद्रुबा तिचा शब्द धरून म्हणला, "बरं व्हैन, मंजे. कसा का होईना पड रे देवा. तुला हात जोडून ईनंती. पहिली पोटापाण्याची चंदी व्हवू दे ईठ्ठला पांडुरंगा.”
चार सापडल्या, एका मुलीचा शोध सुरु
Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.