अबोली महिला रिक्षा चालकास 4 प्रवाशांनी बेदम मारहाण
नेरुळ : अबोली महिला रिक्षा चालकास 4 प्रवाशांनी बेदम मारहाण केल्याचा घटनेच्या निषेधार्थ आज भाजपा उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी महिला रिक्षा चालकाची भेट घेतलेय. बेलापूर ते नेरुळ प्रवासासाठी मीटर प्रमाणे भाडे आकारून देखील महिला रिक्षा चालकास मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेय. ऊविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असून सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी धोरण आखावे अशी मागणी यावेळी चित्रा वाघ यांनी केले