मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त बेलापूर युवासेना विभागातर्फे वृक्षारोपण
नवी मुंबई -: शिवसेना नेते युवासेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त युवासेना बेलापूर पदाअधिकारी निखिल मांडवें यांच्या सूचनेनुसार बेलापूर युवासेना विभागातर्फे रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी सकाळ ठीक ११: ३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपन्न झाला.
यावेळी बेलापूर विभाग अधिकारी मनोज डोंगरे उपविभाग अधिकारी अजय सागवेकर, ऋषिकेश घरत व शाखा अधिकारी ओमकार पाटील, साजन नाविक तसेच शिवसेना उपशाखा प्रमुख धनंजय औटी आदी जण उपस्थित होते.